Rojgar Sangam Yojna Update 2024, रोजगार संगम योजना 2024.

Rojgar Sangam Yojna information in Marathi.

Rojgar Sangam Yojna update Maharashtra:- सदर योजना हि महाराष्ट्रातील  सर्व बेरोजगार तरुणांसाठी या  योजनेंतर्गत सुवर्ण संधी सरकारने निर्माण करून दिली आहे .महाराष्ट्र शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या या योजनेमार्फत अटी व शर्ती पूर्ण करणारे उमेदवार रोजगार संगम योजनेंतर्गत अर्ज  करून लाभ घेऊ शकतात .

योजनेचे स्वरूप असे कि  योजनेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारास आर्थिक  मदत तसेच  कौशल्य विकास प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे . कौशल्य विकसित करण्यासाठी कौशल्य  सुधारण्याचे प्रशिक्षण आवश्यक असते ते  प्रशिक्षण online मिळणार आहे .तसेच आर्थिक मदत हि ५०००/- रु प्रती महिनाया प्रमाणे मिळणार आहे .

महाराष्ट्र शासन हे नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत आहे. त्यापैकीच एक आज पाहणार आहोत ती म्हणजे रोजगार संगम योजना. महाराष्ट्र शासन राज्यातील नागरिकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी तसेच जनतेच्या हितासाठी आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी रोजगार संगम योजना ही सुरू केली आहे. महाराष्ट्रातील बेरोजगार नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांना या योजनेअंतर्गत मासिक वेतन स्वरूपात काहीशी रक्कम प्रदान करण्यात येईल. आपण पाहतो की, सध्या पूर्ण जगभरात जशा अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गरजा आहेत, तशीच आता शिक्षण ही देखील मूलभूत गरज झालेली आहे. त्यासाठी आपल्या राज्यामध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत असतात. परंतु त्यांच्या काही आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण घेऊनही ते बेरोजगार आहेत. त्यांच्याकडे कोणताही कमाईचा स्त्रोत नाही किंवा त्यांच्याकडे कुठलीही नोकरी नाही. अशा बेरोजगार नागरिकांचा विचार करून शासनाने रोजगार संगम योजना Rojgar Sangam Yojnaसुरू केली आहे. पण ज्या नागरिकांकडे कमाईचे कोणतेही साधन नाही अशांना या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय किंवा एखादा छोटासा उद्योग करण्याची संधी मिळणार आहे. या योजनेसाठी राज्यातील कोणताही बेरोजगार नागरिक हा अर्ज करू शकतो. या योजनेतून दरमहा 5000 रुपये रक्कम लाभार्थ्याला देण्यात येणार आहे. ती रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. या योजनेमुळे दरमहा मिळालेल्या रकमेतून लाभार्थी त्याच्या इच्छेनुसार व्यवसाय करू शकतो, त्याच्या आवडत्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो, आणि तसेच कुटुंबाला हातभार लावू शकतो. त्यामुळे प्रत्येक बेरोजगार नागरिकांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. राज्यात असे भरपूर तरुण विद्यार्थी वर्ग आहे की, ज्यांचे शिक्षण पूर्ण झालेले असून त्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे नोकरी उपलब्ध नाहीये त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती काही खूप गरिबीची आहे. व्यवसाय करायचा असल्यास भांडवलाची आवश्यकता असते, परंतु ह्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय करता येत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने अशा तरुणांसाठी आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे. बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईपर्यंत या योजनेअंतर्गत दर महिन्याला पाच हजार रुपये अशी आर्थिक मदत मिळणार आहे आणि ही मदत अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केली जाईल. रोजगार संगम योजना Rojgar Sangam Yojnaतरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे.

राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार संगम योजना महाराष्ट्र 2024 Rojgar Sangam Yojna 2024 मदत मधून राज्य सरकार मदत करणार आहे. अंतिम मुदतीपूर्वी राज्यातील कोणताही उमेदवार रोजगार संगम योजनेसाठी अर्ज करू शकतो. यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येतो. यातून काम सुरू करण्यापूर्वी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा पाच हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. अर्जदाराच्या बँक खात्यात हा निधी थेट जमा केला जातो. या योजनेअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण दिले जाते, त्यात त्यांना व्यवसाय कौशल्याचे ज्ञान दिले जाते. याबरोबरच त्यांना ऑनलाईन द्वारे कौशल्य सुधारणा प्रशिक्षणही दिले जाते.

Rojgar Sangam Yojna .

सदर योजनेचे उद्देश ,फायदे ,पात्रता निकष ,अवश्यक कागदपत्रे कोणती , नोंदणी कशी करावी इत्यादी बाबत सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे का ? चला तर मग मित्रांनो  हि सर्व माहिती आपण खालिलप्रकारे खालील मुद्यांच्या आधारे पाहणार आहोत .

रोजगार संगम योजना महाराष्ट्र -२०२४ Rojgar Sangam Yojna Maharashtra

रोजगार संगम योजना महाराष्ट्र -२०२४ Rojgar Sangam Yojna Maharashtra योजनेचा ठळक तपशील  :- 

योजनेचे नावरोजगार संगम योजना महाराष्ट्र -२०२४ Rojgar Sangam Yojna Maharashtraशासनमहाराष्ट्र शासनविभागकौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग.

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/sharad-pawar-gram-samriddhi-yojna/

दीनदयाल अंत्योदय योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/dindayal-antyoday-yojna/

Rojgar Sangam Yojna in Short.

योजनेची सुरुवात:-सन २०२४

लाभार्थी:-राज्यातील सुशिक्षित बेरोजगार

वयोमर्यादा:-१८ ते ४० वर्ष

योजनेचे स्वरूप:-नोकरीच्या ,रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे

मिळणारे अर्थसहाय्य:-प्रती महिना रु ५०००/- या प्रमाणे

अधिकृत संकेतस्थळ :-https://www.mahaswayam.gov.in/gr

Rojgar Sangam Yojna Purpose.

सदर योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण युवक तसेच नागरिकांना नोकरीच्या सुवर्ण संधी निर्माण करून देणे .

युवकांना नोकरी तसेच रोजगार मिळण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना तयार करणे  .

राज्यातील बेरोजगार तरुणांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे होय .

बेरोजगार तरुणांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणे .

Rojgar Sangam Yojna Eligibility.

रोजगार संगम योजना महाराष्ट्र -२०२४ Rojgar Sangam Yojna Maharashtra योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा आणि तसेच तो वास्तव्यास देखील असावा .

अर्जदाराचे वय वर्ष १८ ते ४० या दरम्यान असावे

अर्जदार हा पदवीधर किंवा डिप्लोमा धारक असावा .

आवश्यक कागदपत्राची पूर्तता करणे गरजेचे राहील .

Rojgar Sangam Yojna Benefits.

रोजगार संगम योजना महाराष्ट्र -२०२४ Rojgar Sangam Yojna Maharashtra  योजनेचा  फायदा देशातील गरजवंत बेरोजगारांना कामाच्या किंवा नोकरीच्या माध्यमातून मिळणार आहे .

तसेच निवड झालेल्या अर्जदारास कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे .

सदर योजनेमुळे आर्थिक स्थिरता मिळेल आणि कुटुंबाचा दर्जा उंचावेल .

बेरोजगार तरुणांना योजनेंतर्गत दर महिन्याला ५००० /-रु आर्थिक मदत दिली जाणार आहे .

मिळणारे अर्थसहाय्य थेट अर्जदाराच्या बँक खात्यात हस्तांतर होईल .

प्रतेकाला त्याच्या  आवडीनुसार ज्ञानाचा वापर करता येईल आणि त्यानुसार काम मिळेल .

Rojgar Sangam Yojna Document .

अर्जदाराचे शैक्षणिक प्रमाणपत्र

आधार कार्ड

बँक पासबुक

पासपोर्ट फोटो

रहिवाशी प्रमाणपत्र

उत्पन्नाचा दाखला

रेशन कार्ड

जात प्रमाणपत्र

मोबाईल क्रमांक

वयोमर्यादा :-

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा वय वर्ष १८ ते ४० या दरम्यान असणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल .

रोजगार संगम योजना महाराष्ट्र -२०२४ Rojgar Sangam Yojna Maharashtra योजनेची  नोंदणी प्रक्रिया  :-

योजनेची नोंदणी प्रक्रिया हि शासनाचे अधिकृत संकेत स्थळ   सदर website वरती जाऊन आपण नोंदणी करून घ्यावी .website च्या मुख्य page वरती आपला आधार क्रमांक टाकून आणि pasword टाकून login करा .

login झाल्यानंतर आपली सर्व माहिती अपडेट करा .आपण भरलेल्या संबधित माहितीनुसार आपल्याला नोकरीच्या अपडेट मिळत राहतील .मिळणाऱ्या अपडेट नुसार नोकरीसाठी पाठपुरावा करा .

निष्कर्ष :-

रोजगार संगम योजना महाराष्ट्र -२०२४ Rojgar Sangam Yojna Maharashtra सदर योजनेची सविस्तर माहिती आज आपण या लेखाद्वारे योजनेचे स्वरूप , योजनेचा उद्देश , पात्रता निकष ,योजनेचे फायदे ,नोंदणी प्रक्रिया ,योजनेचा लाभ घेण्यासाठी काय कागदपत्रे लागतात , वयोमर्यादा किती आहे , इत्यादी बाबत महती दिली आहे .

तरी आजचा लेख आपण शेवटपर्यंत नक्कीच वाचवा आणि   माहिती आपणास आवडली असेल तर याचा उपयोग करून घ्यावा . आणि या माहिती बाबत काही प्रश्न व अडचणी असतील तर तुम्ही आमच्याशी विचारू शकतात .आम्ही तुमच्या प्रश्नाची उत्तरे नक्कीच देण्याचा प्रयत्न करू .

गोबर धन योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/gobar-dhan-yojana/

शिलाई मशिन योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/silai-machine-yojna/

Rojgar Sangam Yojna Online apply.

रोजगार संगम योजनेच्या Rojgar Sangam Yojna  उमेदवारांना आपली नोंदणी करण्यासाठी प्रथम सरकारच्या  अधिकृत साईडला भेट देऊन अर्ज करावा लागेल.

प्रथम होम पेजवर नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर नोंदणी फॉर्म Apply Online दिसेल त्यावर क्लिक करा.

त्या नंतर sign up या पर्यायावर क्लिक करा.

विचारलेली सर्व माहिती भरा पुढील पर्यायावर क्लिक करा.

रजिस्ट्रेशन फॉर्मवर इतर सर्व माहिती भरा.

त्यानंतर आपल्याला एक OTP लागेल म्हणून तूमच्याजवळ तोच मोबईल असावा जो आधार कार्ड ला नंबर लिंक झालेला असेल.

शेवटी तुमचा अर्ज भरून झाल्यानंतर सबमिट करा या  पर्यायावर क्लिक करा आणि अर्ज सबमिट होईल.

सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरा जर एखादी चूक झाली असेल तर लगेच दुरुस्त करून घ्या कारण की हा फॉर्म एकदा सबमिट झाला तर पुन्हा edit करता येत नाही.

आशाप्रकारे तुमचे रोजगार संगम योजना महाराष्ट्र Rojgar Sangam Yojna maharasahra या फॉर्मचे रेजीस्ट्रेशन होईल .

धन्यवाद !

FAQ :- 

१. रोजगार संगम योजना महाराष्ट्र -२०२४ Rojgar Sangam Yojna Maharashtra योजनेचे स्वरूप काय आहे ?

     ⇒ योजनेचे स्वरूप असे कि  योजनेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारास आर्थिक  मदत तसेच  कौशल्य विकास प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे . कौशल्य विकसित करण्यासाठी कौशल्य  सुधारण्याचे प्रशिक्षण आवश्यक असते ते  online मिळणार आहे .तसेच मासिक आर्थिक मदत हि ५०००/- रु प्रती महिना या प्रमाणे मिळणार आहे

२. रोजगार संगम योजना महाराष्ट्र -२०२४ Rojgar Sangam Yojna Maharashtra नोंदणी प्रक्रिया कशी करावी ?

     ⇒  योजनेची नोंदणी प्रक्रिया हि शासनाचे अधिकृत संकेत स्थळ   सदर website वरती जाऊन आपण नोंदणी करून घ्यावी .website च्या मुख्य page वरती आपला आधार क्रमांक टाकून आणि pasword टाकून login करा.

३. रोजगार संगम योजना महाराष्ट्र -२०२४ Rojgar Sangam Yojna Maharashtra योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा किती आहे ?

     ⇒   सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा वय वर्ष १८ ते ४० या दरम्यान असणे गरजेचे आहे.