Nirdhur Chul Yojna information in Marathi
Nirdhur Chul Yojna Maharashtra 2024 : केंद्र आणि राज्य सरकार राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी विविध कल्याणकारी योजना सुरू करत असते. या योजनेचा भाग म्हणूनच महाराष्ट्र सरकारने राज्यातील अनुसूचित जातीतील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना मोफत निर्धुर चुलीचे वाटप करण्यासाठी निर्धूर चूल योजना 2024 सुरू केलेली आहे. चुलीवर स्वयंपाक करताना महिला सह महिलांच्या कुटुंबाचे आरोग्य धुरामुळे धोक्यात येते त्याचे वाईट परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. ते होऊ नयेत म्हणून विनाधूर असलेली निर्धार चूल मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
Free Nirdhur Chul Yojna या निर्धूर चुलीमुळे इंधनाच्या वापरात मोठी बचत होते. पर्यावरणाची हानी कमी करण्यास मदत होत आहे. या चुलीमुळे स्वयंपाक घरात अजिबात धुर होत नाही, तसेच चुलीची धगही स्वयंपाक करणाऱ्या महिलेला लागत नाही. या निर्धूरचुलीचा पुरवठा ग्रामीण भागातील महिलांना होत असल्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होत आहे.
Nirdhur Chul Vatap Yojna महाराष्ट्र सरकारने राज्यातील अनुसूचित जातीतील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना मोफत निर्धुर चुलीचे वाटप करण्यासाठी निर्धूर चूल योजना सुरू केली आहे. सरकार राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सतत नवनवीन योजना सुरू करत असते. या योजनेचा भाग म्हणूनच निर्धार चुलीचे मोफत वाटप योजना सुरू करण्यात आली आहे. याद्वारे सरकार नागरिकांना निर्धूर चूल चे मोफत वाटप करणार आहे.
Free Nirdhur Chul Yojna केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गरिबांना मोफत गॅस दिल्यानंतर आता मोफत निर्धूर चूल वाटप करण्यात येणार आहे. सतत वाढणाऱ्या गॅस सिलेंडरच्या किमतीमुळे राज्यातील बहुतेक महिला पुन्हा चुलीकडे वळताना दिसत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते. तसेच धुरामुळे महिलांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो आणि महिलांना दमा, खोकला यासारखे आजार होतात. हे आजार होऊ नयेत म्हणून सरकारने मोफत निर्धुर वाटप योजना सुरू केली आहे. आज आपण महाराष्ट्र सरकार ने राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब अनुसूचित जातीतील कुटुंबांना मोफत निर्धार वाटप करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. निर्धुर चूल योजना म्हणजे काय?, निर्धुर चूल योजनेचे फायदे, लाभ, वैशिष्ट्ये, उद्दिष्टय, पात्रता काय आहे?, निर्धुर चूल योजनेसाठी कसा करावा अर्ज? या सर्व गोष्टींची संपूर्ण माहिती आजच्या लेखातून पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
Nirdhur Chul Yojna .
What Is Nirdhur Chul Yojna ?
Free Nirdhur Chul Yojna राज्यभरातील ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील अनुसूचित जातीतील कुटुंबीयांना सरकारच्या माध्यमातून मोफत निर्धुर चुलीचे वाटप करून त्यांना चुलीच्या धुराचा होणारा त्रास होऊ नये म्हणून सरकारने निर्धूर मोफत चूल योजना 2024 सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबीयांना मोफत या चुलीचे वाटप करण्यात येते.
Nirdhur Chul Vatap Yojna राज्यातील ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंब दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत. त्यांच्याकडे उत्पन्नाचे मुख्य साधन नसल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. अशा घरी कुटुंबातील नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी या चुलीचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. आर्थिक परिस्थिती हालकीच्या असल्यामुळे हे लोक घरात चुलीचा वापरतात त्यामुळे त्याच्या घरी मोठ्या प्रमाणात धूर होतो. त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर होतो. कुटुंबातील अनेक नागरिकांना यामुळे दमा शोषणाचे आजार होतात. हे होऊ नये म्हणूनच राज्य सरकारने मोफत निर्धुर चुलीची योजना सुरू केली आहे. आणि कुटुंबाकडे आर्थिक परिस्थितीमुळे गॅस कनेक्शन घेण्यासाठी पुरेसे पैसे नसतात सरकारने जरी मोफत गॅस कनेक्शन दिले असले तरी त्यानंतर गॅसची टाकी भरून आणण्यासाठी ही यांच्याकडे पुरेसे पैसे नसतात, त्यामुळे ते चुलीचा उपयोग मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे धूर निर्माण होतो आणि परिणामी वायु प्रदूषणाबरोबरच त्यांचे आरोग्य ही धोक्यात येते. तसेच घरात चुलीवर स्वयंपाक बनवताना निर्माण होणारा धूर महिलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतो. त्यामुळे महिलांना दमा शोषणाचे आजार होतात. तसेच चुलीवर जेवण बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर होतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची तोड केली जाते. यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हासही होत आहे. याचा पर्जन्यमानावर विपरीत परिणाम होऊन त्याचे दुष्परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतात.
Nirdhur Chul Yojna केंद्र सरकारच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना मोफत गॅस कनेक्शन साठी उज्वला योजनेच्या माध्यमातून निशुल्क गॅस कनेक्शन देण्यात येते. यामुळे मोठ्या प्रमाणात चुलीचा वापर कमी होतो. पण दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या गॅस सिलेंडरच्या किमतीमुळे आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना सिलेंडर टाकी प्रत्येक वेळी भरून घेण्यासाठी पैशाची आर्थिक अडचण निर्माण होते. त्यामुळे ते पुन्हा आपल्या चुलीकडे असलेल्या चुलीचा वापर करतात, त्यामुळे राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांच्या सर्व समस्यांचा विचार करत आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास वायू प्रदूषण याचा विचार करून महाराष्ट्र सरकारने निर्धूर चूल योजना 2024 सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील महिलांना निर्धूर चुलीचे वाटप सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यामुळे महिलांचे आरोग्यावर धुरामुळे होणारा परिणाम कमी करण्यास मदत मिळत आहे.
Nirdhur Chul Yojna आजही देशातील ग्रामीण भागात डोंगरदरी वस्तीमध्ये राहणारे अनेक कुटुंब चुलीचा वापर करून अन्न शिजवतात. यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोडही होते. चुलीमुळे वायू प्रदूषण वाढते आणि चुलीवर स्वयंपाक करताना होणाऱ्या धुरामुळे महिला व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्याचा धोका निर्माण होतो. त्यांना दमा, खोकला, शोषणाचे आजार होऊ लागतात. या सर्व बाबी लक्षात घेत महाराष्ट्र सरकारने निर्धूर चुलीचे मोफत वाटप करण्यासाठीचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मोफत निर्धुर चुल वाटप योजना Free Nirdhur Chul Yojna सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र अनुसूचित जातीच्या कुटुंबीयांना धूर विरहित चूल मोफत देण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील अनुसूचित जाती- जमातीतील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना मोफत निर्धुर चुलीचे वाटप Nirdhur Chul Vatap Yojna करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबीयांना अनुसूचित जातीतील कुटुंबांना मोफत निर्धुर चुलीचे वाटप करणे व त्यांना चुलीच्या घरापासून होणारे त्रास कमी करणे हा आहे.
ठळक मुद्दे :
निर्धुर चूल योजना म्हणजे काय?
What Is Nirdhur Chul Yojana
निर्धुर चूल योजनेची थोडक्यात माहिती
Nirdhur Chul Yojana In Short
निर्धूर चूल वाटप योजनेचे उद्देश
Nirdhur Chul Yojana Purpose
निर्धर चुली योजना 2024 ची वैशिष्ट्ये
Nirdhur Chul Yojana Features
निर्धूर चूल योजनेचे लाभ
Nirdhur Chul Yojana Benefits
निर्धूर चूल योजना 2024 लाभार्थी
Nirdhur Chul Yojana Beneficiar
निर्धूर चूल योजनेसाठीची पात्रता
Nirdhur Chul Yojana Eligibility
निर्धूर चूल योजनेच्या अटी व नियम
Nirdhur Chul Yojana Terms And Conditions
निर्धुर चूल योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
Nirdhur Chul Yojana Documents
निर्धूर चूल योजना अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे
Nirdhur Chul Yojana 2024
निर्धुर चूल वाटप योजनेसाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
Nirdhur Chul Yojana Online Apply
FAQ’s वारंवार विचारली जाणारी प्रश्न.
Nirdhur Chul Yojna In Short.
योजनेचे नाव:+निर्धुर चूल योजना 2024
लाभार्थी कोण:-ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबीय
लाभ:-मोफत निर्धुर चूल
उद्देश:-राज्यातील वायुप्रदूषण कमी करणे, जंगलतोड कमी करणे आणि महिलांच्या आरोग्यावर होणारे परिणाम कमी करणे
अर्ज प्रक्रिया:-ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट:-https://mpbcdc.maharashtra.gov.in
Nirdhur Chul Yojna Purpose.
राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबीयातील कुटुंबीयांना मोफत निर्धुर चुलीचे वाटप करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश ठेवण्यात आलेला आहे.
या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांची जीवनमान सुधारणे हाही उद्देश आहे.
ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील कुटुंबांचा सामाजिक आरोग्य आणि आर्थिक विकास करणे.
या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबाचे आरोग्य सुधारणे हाही एक मुख्य उद्देश ठेवण्यात आलेला आहे.
या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना सक्षम करणे हा ही एक उद्देश आहे.
मोफत निर्धूर चूलचे Free Nirdhur Chul Yojna वाटप करून राज्यात होणारे वायू प्रदूषण कमी करणे.
ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
Free Nirdhur Chul Yojna मोफत निर्धुर चुलीमुळे महिलेसह तिचे कुटुंबाचेही आरोग्य सुधारण्यास मदत होते.
राज्य भरात चुलीसाठी होणारी मोठ्या प्रमाणातील जंगलतोड थांबवणे, पर्यावरणाचा ऱ्हास कमी करणे,
ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबियांचा विकास करणे.
निर्धूर चूल विकत घेण्यासाठी गरिबांना कोणाकडून पैसे घ्यावे लागू नये म्हणून सरकारने ही चूल मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एक रुपयाही न देता तुम्हाला ही मोफत चूल दिली जाणार आहे.
निर्धुर चुलीचे मोफत वाटप Nirdhur Chul Vatap Yojna करून कुटुंबाची पैशाची बचत होईल त्याचबरोबर त्यांचे आरोग्य ही चांगले राहील.
आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबीयांना निर्धूर चूल वापरण्यासाठी प्रोत्साहित करणे.
अधिकाधिक महिलांनी निर्धार चुलीचा वापर करण्यासाठी जनजागृती करून पर्यावरणाचा ऱ्हास कमी करणे.
श्रावण बाळ योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/shravan-bal-yojna/
SBI स्त्री शक्ती योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/sbi-stree-shakti-yojna/
Nirdhur Chul Yojna Features.
महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांचा सामाजिक विकास करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने निर्धूर चूल योजना 2024 ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.
ग्रामीण भागात आजही स्वयंपाक बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात चूलीचा वापर होताना दिसतो यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते तसेच चुलीसाठी लागणारे लाकडासाठी जंगलतोड किंवा वृक्षांची तोड ही मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र निर्धार चूल ही योजना मुळे असे लाकूड तोडण्याची आवश्यकता भासणार नाही आणि या चुलीचा धूरही होणार नाही त्यामुळे पर्यावरणासह महिलांच्या कुटुंबीयांवर आरोग्यावर कुठलाही परिणाम या चुलीमुळे होणार नाही.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जातीतील कुटुंबांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
Nirdhur Chul Vatap Yojna या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांची सामाजिक विकास होण्यास मदत होणार आहे.या महिलांना पर्यावरणाचे महत्त्व सांगून त्यांना मोफत चूल वापरण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
निर्धूर चूल योजनेचा लाभ घेण्यासाठी अत्यंत सोपी अर्ज प्रक्रिया ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे अर्जदाराला अर्ज करताना कुठल्याही समस्येचा सामना करावा लागत नाही.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल यामुळे तुम्हाला कुठल्याही कार्यालयात जाऊन फेऱ्या मारण्याची गरज नाही त्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होते.
Nirdhur Chul Yojna 2024.
Nirdhur Chul Yojna Benefits.
राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील अनुसूचित जातीतील कुटुंबीयांना मोफत निर्धुर चुलीचे वाटप सरकारच्या माध्यमातून करण्यात येते. त्यामुळे लाभार्थ्यांना निर्धुर चुलीसाठी कुठल्याही प्रकारचे पैसे देण्याची गरज पडत नाही. त्यांना ही चूल मोफत दिली जाते.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जातीतील कुटुंबांचे जीवनमान सुधारणे जाते.
आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबियांचा सामाजिक विकास केला जातो.
निर्धरचुलीच्या खरेदीसाठी अर्जदाराला कुणाकडून पैसे घेण्याची गरज पडत नाही किंवा यासाठी कर्ज घेण्याची ही गरज पडत नाही.
या योजनेच्या माध्यमातून वायु प्रदूषण कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते आणि महिला सह तिच्या कुटुंबाचे आरोग्य सुधारण्यासही मदत होत आहे.
निर्धूर चुलीचा वापर केल्यामुळे चुलीसाठी लागणारे लाकुड आणि यासाठी होणाऱ्या झाडांची तोड थांबेल.
निर्धार चूल योजनेच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल.
धुरापासून महिलांना सुटका मिळेल त्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारेल.
Nirdhur Chul Yojna Beneficiar
महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबीय अनुसूचित जातीतील कुटुंबे हे निर्धूर चूल योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतात.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने निर्धूर चुलीचे मोफत वाटप करण्यात येते.
Nirdhur Chul Yojna Eligibility.
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या निर्धूर चूल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
Nirdhur Chul Yojna Terms And Conditions.
मोफत निर्दुर चूल योजनेचा लाभ केवळ महाराष्ट्रातील गरीब कुटुंबियांनाच मिळतो.
महाराष्ट्र राज्य बाहेरील कुटुंबीयांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
राज्यभरातील केवळ अनुसूचित जाती व गरीब कुटुंबीयांनाच निर्धूर चूल मोफत योजनेचा लाभ देण्यात येतो.
या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबियांनाच दिला जातो.
मोफत निर्धुर चूल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार कुटुंब आर्थिकदृष्ट्या गरीब असणे गरजेचे आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी या अगोदर अर्जदाराने किंवा त्यांचा कुटूंबियांनि केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या निर्धुर चुली योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तरच या योजनेचा लाभ घेता येईल.
Nirdhur Chul Yojna Documents.
आधार कार्ड
रेशन कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
ईमेल आयडी
पासपोर्ट फोटो
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
जातीचे प्रमाणपत्र
शपथ पत्र
निर्धूर चूल योजना अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे.
Nirdhur Chul Yojna 2024
अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी नसेल तर अर्ज रद्द करण्यात येईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार अनुसूचित जातीतीचा नसल्यास अर्ज रद्द होतो.
अर्जदार ग्रामीण भागातील रहिवासी नसेल तरीही अर्ज रद्द केला जातो.
अर्जदार किंवा त्याचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या गरीब नसल्यास संबंधित अर्ज रद्द करण्यात येतो.
बेटी बचाव बेटी पढाओ योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/beti-bachao-beti-padhao-yojna/
वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/one-student-one-laptop-yojna/
Nirdhur Chul Yojna Online Apply.
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या निर्धूर चूल मोफत योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
अधिकृत वेबसाईट: https://mpbcdc.maharashtra.gov.in
त्यानंतर तुमचा समोर होम पेज उघडेल.
यावरील महापरीत या पर्यावर क्लिक करा.
यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
यामध्ये तुम्हाला latest notices मध्ये clean Cooking Cookstoves Distribution वर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
त्यामध्ये तुम्हाला या योजनेच्या अटी आणि नियम वाचायला मिळतील आता तुम्हाला तेथे क्लिक करायचे आहे आणि तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल
अर्ज संपूर्ण वाचून त्यानंतर अचूक माहिती सह हा अर्ज भरायचा आहे.
अर्ज भरून झाल्यानंतर एकदा तपासून तिथे असलेल्या सबमिट या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकता.
अशा सोप्या पद्धतीने तुम्ही निर्धूर चूल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
FAQ’s वारंवार विचारली जाणारी प्रश्न
प्रश्न: निर्धूर चूल योजना कोणत्या राज्यात लागू आहे?
उत्तर: निर्धुर चूल योजना महाराष्ट्र राज्यात लागू आहे.
प्रश्न: महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या निर्धूर चूल योजनेचे लाभार्थी कोण?
उत्तर: महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे.
प्रश्न: निर्धूर चूल योजनेचा लाभ काय?
उत्तर: निर्धुर चुल योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार मोफत निर्धार चुलीचे वाटप करते.
प्रश्न: निर्धूर चूल योजनेचा मुख्य उद्देश काय?
उत्तर: राज्यातील गरीब कुटुंबांना मोफत निर्धुर चुल योजनेद्वारे निर्धुर चूल चे वाटप करून राज्यातील वायु प्रदूषण कमी करणे आणि वृक्षतोड कमी करणे.
प्रश्न: निर्धुर चूल योजनेसाठी अर्ज प्रक्रिया काय?
उत्तर: महाराष्ट्र सरकारच्या निर्धुर चूल योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.