Pradhanmantri Vidya Lakshmi Yojna information in Marathi.
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna 2024 In Marathi : आता विद्यार्थ्यांना मिळणार शिक्षणासाठी 6.5 लाखापर्यंत कर्ज
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna 2024 Information In Marathi : प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2024 मराठी माहिती
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna 2024 देशातील एकही विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. यासाठी पंतप्रधान विद्यालक्ष्मीयोजना 2024 Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna 2024 ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 हजार ते 6.5 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जेणेकरून विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत.
गरिबीमुळे कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणात खंड पडू नये, यासाठीच्या विद्यालक्ष्मी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. यामुळे गुणवंत विद्याथ्यर्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Pradhanmantri Vidya Lakshmi Yojna
Pradhanmantri Vidya Lakshmi Yojna https://www.vidyalakshmi.co.in/Students/
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली. ‘कोणत्याही गरीब विद्यार्थ्याच्या उच्चशिक्षणात आर्थिक अडचणींमुळे खंड पडू नये, याची काळजी विद्यालक्ष्मी योजनेद्वारे घेतली जाईल. सध्या यावर ८.४ टक्के व्याज आकारले जाते ते आता लक्षणीयरीत्या कमी होईल. वार्षिक ८ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना, केवळ ३ टक्के व्याज अनुदानासह १० लाख रुपयांपर्यंतचे तारणमुक्त आणि जामीनदार मुक्त कर्ज दिले जाईल.उच्चशिक्षण संस्थेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही गणवान विद्यार्थ्याला शिक्षण शुल्क आणि इतर खर्चाची संपूर्ण रक्कम जमा करण्यासाठी बँक आणि वित्तीय संस्थांकडून अडथळ्यांविना कर्ज मिळेल. परदेशात किंवा भारतात उच्चशिक्षण घेण्यासाठी आर्थिक साह्य हवे असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने याआधीच सुरु केलेल्या विद्यालक्ष्मी या पोर्टलवर ३८ भारतीय बँका देत असलेल्या सुमारे ८४ प्रकारच्या शैक्षणिक कर्ज योजनांचा तपशील आहे. वित्तीय सेवा विभाग (अर्थ मंत्रालय), उच्च शिक्षण विभाग (शिक्षण मंत्रालय) आणि इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) यांच्या मार्गदर्शनाखाली विद्या लक्ष्मी पोर्टल विकसित करण्यात आले आहे.
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna आज शिक्षण ही काळाची गरज झालेली आहे. देशातील अधिकाधिक मुलांनी शाळेत जावे आणि चांगले शिक्षण घ्यावे यासाठी सरकार नवनवीन योजना राबवत असते. यातच आता प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना 2024 ही नवी योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येते. नेमकी प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना आहे तरी काय?, याचे वैशिष्ट्य काय आहेत?, या योजनेसाठी कोण पात्र आहे? आदि सर्व प्रश्नांची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून आज पाहणार आहोत.
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna 2024 In Marathi देशातील मुला मुलींना चांगले शिक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असते. शिक्षण आज काळाची गरज झाली आहे. त्यामुळे सर्व समाजातील मुला मुलींनी शिक्षण घ्यावे किंवा त्यांना शिक्षण मिळावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. अनेक जणांना आर्थिक परिस्थितीमुळे हुशार असूनही चांगले शिक्षण घेता येत नाही. अशा मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुला मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाते.
Pradhanmantri Vidya Lakshmi Yojna म्हणजे काय?
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna 2024 In Marathi
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna देशभरातील सर्व मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करण्याचा उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केली आहे. ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मदत करते. या योजनेद्वारे मुलांना कमी व्याजदरात 6.5 लाख रुपयापर्यंत कर्ज देण्यात येते. जेणेकरून विद्यार्थी भारतात किंवा विदेशात जाऊन शिक्षण घेऊ शकतो.
ही योजना विशेषतः देशातील गरीब मुलांसाठी आहे. अनेक वेळा हुशार असूनही विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
सौर कुंपण योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/saur-kumpan-yojna/
अमृत आहार योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/amrut-aahar-yojana/
Pradhanmantri Vidya Lakshmi Yojna ठळक मुद्दे.
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2024 मराठी माहिती
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna 2024 Information In Marathi
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2024 म्हणजे काय
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna 2024 In Marathi
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेची थोडक्यात माहिती
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna In Short
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेचे उद्दिष्ट
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna Purpose
प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनाचे लाभ
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna Benefits
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेची पात्रता
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna Eligibility
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेसाठीची कागदपत्रे
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna Documents
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna Online Apply
Pradhanmantri Vidya Lakshmi Yojna थोडक्यात आढावा.
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna In Short.
योजनेचे नाव:-प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना
कोणी सुरू केली:-केंद्र सरकार
लाभार्थी:-राज्यातील विद्यार्थी
अर्ज प्रक्रिया:-ऑनलाइन
अधिकृत वेबसाइट:http://-www.vidyalakshmi.co.in
Pradhanmantri Vidya Lakshmi Yojna उद्दिष्टं.
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna Purpose
या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी बँक आणि वित्तीय संस्थाकडून 50 हजार ते 6.5 लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.
या खर्चाचा व्याजदर 10.50 ते 12.75 टक्के दरम्यान असतो.
पैश्या अभावी एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये आणि सर्वांना समान संधी मिळावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
शासन आपल्या दारी योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/shasan-aplya-dari/
Pradhanmantri Vidya Lakshmi Yojna लाभ.
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna Benefits
देशभरातील 38 बँक द्वारे कर्ज उपलब्ध.
केंद्र सरकारच्या 10 विभागाद्वारे चालवली जाणारी योजना.
शिष्यवृत्ती आणि कर्जासाठी वन स्टॉप अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या योजनेद्वारे दुर्बल आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना अनुदान दिले जाते.
या योजने माध्यमातून 50 हजार ते 6.5 लाख रुपये पर्यंतचे कर्ज 5 वर्ष परतफेड देण्यात येते.
10.5 टक्के ते 12.75% प्रति वर्ष व्याजदर आकारला जातो.

Pradhanmantri Vidya Lakshmi Yojna
Pradhanmantri Vidya Lakshmi Yojna पात्रता.
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana Eligibility
विद्यार्थी भारताचा नागरिक असावा.
विद्यार्थ्याने दहावी आणि बारावी मध्ये किमान 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवले असावेत.
मान्यताप्राप्त संस्थेत उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला असावा.
Pradhanmantri Vidya Lakshmi Yojna कागदपत्रे.
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna Documents
आधार कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
दहावी बारावीचे मार्कशीट
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojna Online Apply
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सरकारच्या http://www.vidyalakshmi.co.in अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
वेबसाईटला भेट दिल्यानंतर रजिस्ट्रेशन या पर्याय क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुमच्यासमोर अर्ज उघडेल त्यावर विचारेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा.
माहिती भरून झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा.
आता तुमच्या मेलवर पाठवलेल्या लिंक वरून तुमचे अकाउंट ऍक्टिव्ह करा.
अकाउंट ऍक्टिव्ह केल्यानंतर ई-मेल आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
त्यानंतर तुमच्यासमोर असलेला फॉर्म अचूक पद्धतीने भरावा लागेल.
अर्ज योग्यरीता भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि शेवटी बँकेची निवड करा.
त्यानंतर तुमची ऑनलाईन अर्ज करायची प्रक्रिया पूर्ण होईल.
Read More :- https://hellomarathi.org/mukhyamantri-saur-krushi-pump-yojna-2024/
Pradhanmantri Vidya Lakshmi Yojna
प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकतो, ही योजना देशातील उच्च शिक्षण संस्था मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ज्यांची रँकिंग एनआयआरएफ मध्ये चांगली आहे.
यामध्ये ते सर्व सरकारी आणि खाजगी एनआयएसचा समावेश आहे, ज्यांची रँकिंग एनआयआरएफ मध्ये टॉप 100 मध्ये आहे. त्यांची रँकिंग किंवा कुठल्याही विशेष विषयात असो किंवा कुठल्याही विशेष क्षेत्रात असो. केंद्र सरकार द्वारे चालविण्यात येणाऱ्या सर्व संस्थांना या योजनेमध्ये सहभागी करण्यात आले आहे.
या व्यतिरिक्त राज्य सरकारांना एचईआयएस यामध्येही सहभागी करण्यात आले आहे, ज्यांची रँकिंग 101 ते 200 या दरम्यान आहे.
सुरुवातीला 860 योग्य संस्थांना पीएम विद्यालक्ष्मीमी योजनेमध्ये सहभागी करण्यात येणार आहे. या मध्ये 22 लाख पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात. प्रत्येक वर्षी एनआयआरएफच्या नवीन रँकिंगच्या आधारावर ही यादी अपडेट करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून आयटी क्षेत्रामधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जासाठी एक खिडकी इलेक्ट्रॉनिक मंच उपलब्ध करून देणार आहे.
विद्यालक्ष्मी शिक्षण कर्ज पाहिजे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून आयटी क्षेत्रामधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जासाठी एक खिडकी इलेक्ट्रॉनिक मंच उपलब्ध करून देणार आहे.
विद्यालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून एक लाख विद्यार्थ्यांना व्याजदरात सूट देण्याचा प्लॅन बनवण्यात आला आहे. यासाठी अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल जे सरकारी संस्थांमध्ये टेक्निकल, प्रोफेशनल कोर्स करत आहेत.
केंद्र सरकारने यासाठी बजेट बनवले आहे, आर्थिक वर्ष 2024-25 ते 2030-31 पर्यंत 3600 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कालावधीमध्ये कमीत कमी 7 लाख नवीन विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती जर आपल्या परिसरात किंवा आपल्या नातेवाईकांपैकी कुणी व्यक्ती असेल ज्याला या योजनेचा फायदा होऊ शकतो असे आपल्यास वाटत असेल तर त्या व्यक्तीला कृपया करून या योजनेविषयी माहिती द्या किंवा त्यांना हा लेख वाचण्यास द्यावा हि विनंती जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ होईल व त्यांचे स्वप्नपूर्ती साठी आपण काही मदत करू शकू.
सर्व वाचकांना एक विनंती हि वेब साईट केंद्र शासन किंवा राज्य शासनाची नाही किंवा त्या संबंधी देखील नाही. जर आपण वर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे या योजनेबद्दल काही निर्णय घेणार असणार तर कृपया वर दिलेली माहिती परत एकदा पडताळून बघा आणि मगच हवा तो निर्णय घ्यावा. आम्ही फक्त या योजनेची माहिती आपल्या मराठी वाचकांना आपल्या मराठी भाषेत वाचण्यास मिळावी या उद्देशाने हा प्रयत्न केला आहे. कृपया याची नोंद घ्यवी.सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती जर आपल्या परिसरात किंवा आपल्या नातेवाईकांपैकी कुणी व्यक्ती असेल ज्याला या योजनेचा फायदा होऊ शकतो असे आपल्यास वाटत असेल तर त्या व्यक्तीला कृपया करून या योजनेविषयी माहिती द्या किंवा त्यांना हा लेख वाचण्यास द्यावा हि विनंती जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ होईल व त्यांचे स्वप्नपूर्ती साठी आपण काही मदत करू शकू.