PM Vishwakarma Yojana

PM Vishwakarma Yojana

PM Vishwakarma Yojana :-http://PM Vishwakarma https://pmvishwakarma.gov.in PM Vishwakarma

भारतातील कारागीर समाजाच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी सरकार द्वारे PM Vishwakarma Yojana 2024 सुरू करण्यात आलेली आहे. हि योजना कारागिरांना कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य या गोष्टी प्रदान करेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कारागिरांना अधिकृत संकेतस्थळाला जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे आवश्यक आहे.

या लेखात आम्ही तुम्हाला PM Vishwakarma Yojana 2024 या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा या बद्दल माहिती देणार आहोत.

भारतातील कारागीर समाजाच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी सरकारद्वारे PM Vishwakarma Yojana 2024 सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना कारागिरांना कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य प्रदान करते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागातील पारंपरिक हस्त कलाकार आणि कामगार आणि कारागीर यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी PM Vishwakarma Yojana ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.

योजनेसाठी 13000 कोटीरुपयेखर्च अपेक्षित PM Vishwakarma Yojana पहिल्या टप्यात अथरा पारंपरिक उद्योगांचा समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्य्षतेखालील आर्थिक बाबिंवरील मंत्रिमंडळ समितीने आज 13000 कोटी रुपये खर्चाच्या PM Vishwakarma Yojana या नवीन सरकारी योजनेला पाच वर्षांच्या कालावधीसाठी (आर्थिक वर्ष 2023-24 ते आर्थिक वर्ष 2027-28) मंजुरी दिली आहे. हाताने आणि साधनाच्या मदतीने काम करणाऱ्या हस्त कलाकार आणि कारागिरांची गुरू शिष्य परंपरा अथवा त्यांच्या कुटुंबाची पारंपरिक कौशल्य जोपासणे आणि त्याला बळकटी देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हस्त कलाकार आणि कारागिरांच्या कामाचा दर्जा सुधारणा तसेच त्यांची उत्पादने आणि सेवा जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवून, विश्वकर्मा, स्थानिक आणि जागतिक मूल्य साखळीशी जोडले जातील, हे सुनिश्चित करणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे.

PM Vishwakarma Yojana अंतर्गत हस्त कलाकार आणि कारागिरांना PM Vishwakarma प्रमाणपत्र आणि ओळखपत्रद्वरे ओळख दिली जाईल. तसेच 5% सवलतीच्या व्याज दराने पहिल्या टप्यात 1 लाख रुपये आणि दुसऱ्या टप्प्यात रु 2 लाखांपर्यंत कर्ज पुरवठा केला जाईल. त्याशिवाय ही योजना कौशल्य श्रेणी सुधारणा, अवजारांसाठी प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, डिजिटल व्यवहार आणि विनपण साहाय्यासाठी प्रोत्साहन देईल.

ही योजना देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागातील हस्त कलाकार आणि कारागिरांना सहाय्य करेल. PM Vishwakarma Yojana या योजनेच्या पहिल्या टप्प्यात पुढील अठरा पारंपरिक उद्योगांचा समावेश होत आहे.

  • सुतार
  • होडी बांधणी कारागीर
  • चिलखत बनवणारे
  • लोहार
  • हातोडी आणि अवजार संच बनवणारे
  • कुलूप बनवणारे
  • सोनार
  • कुंभार
  • शिल्पकार (मूर्तिकार, दगडी कोरीव काम) पाथरवट (दगड फोडणारे)
  • चर्मकार (चपला कारागीर)
  • मिस्तरी
  • टोपली, चटाई, झाडू, कॉयार साहित्य कारागीर
  • बाहुल्या आणि खेळणी (पारंपरिक) बनवणारे
  • न्हावी (केस कपणारे)
  • फुलांचे हार बनवणारे कारागीर
  • परीट (धोबी, कपडे धुनारे)
  • शिंपी
  • मासेमारीचे जाळे विणनारे

PM Vishwakarma Yojana चा लाभ मिळविणयासाठी पात्रता

  • अर्जदारभारतीयनागरीकअसणेआवश्यकआहे
  • अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 क्षेत्रापैकी एकामधील असावा.
  • अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त आणि 50 वर्षापेक्षा कमी असावे.
  • मान्यतापात्र स्वंस्थेचे संबधित ट्रेडचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या 140 जातींपैकी एक असणे आवश्यक आहे.

PM Vishwakarma Yojana चा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे याची यादी खालील प्रकारची आहे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • ओळखपत्र
  • पत्याचा पुरावा
  • पासपोर्टआकाराचा फोटो
  • बँक पासबुक
  • वैध मोबाईल नंबर

ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत

PM Vishwakarma Yojana 2024 साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज (Vishwakarma Yojana Online Application) 17 सप्टेंबर रोजी योजना सुरू झल्यापासूनच सुरू झालेले आहे. अर्ज कसा करायचा यासाठी खालील प्रकारची माहिती देण्यात येत आहे.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया:

आधार कार्ड आणि मोबाईल सत्यापण:

सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणत्याही सेतू सुविधा केंद्रावर जाऊन तुमचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर सत्यापित प्रक्रिया आवश्यक आहे कारण ती तुमची ओळख निश्चित करते.

कारागीर नोंदणी:

मोबाईल नंबर आणि आधार कार्ड सत्यपन झाल्यावर तुम्हाला सेतू सुविधा केंद्रावर तुमचे करिगर नोंदणी करावे लागेल. ही नोंदणी प्रक्रिया सुनिश्चित करते की तुम्ही योजनेसाठी पात्र आहात आणि तुमची व्यावसायिक ओळख माण्यताप्राप्त आहे.

अर्ज फॉर्म भरणे:

पुढील टप्प्यात तुम्हाला तुमची सर्व माहिती सेतू सुविधा केंद्रावर सबमिट करुन योजनेसाठी अर्ज करावा लागेल, यात तुमची वैयक्तीत माहिती आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन कॉपी समाविष्ट करणे.

माहितीचे सत्यपण:

नंतर अर्जात तुमच्याद्वारे दिलेली सर्व माहिती ग्रामपंचायत कीवा शहरी स्थानिक निकाय (Urban Local Body) द्वारे प्रथम टप्प्यात सत्यापित केली जाईल. त्यानंतर आणखी २ टप्यांच्या सत्यापणानंतर तुमची सर्व माहिती योग्य आढळून आली तुम्ही योजनेसाठी पात्र असल्यास तुमचा अर्ज स्वीकारल्या जाईल.

ऑनलाइन अर्ज स्वीकृत झाल्यावर:

ऑनलाइन अर्ज स्विकृत झाल्यावर तुम्हाला काही प्रशिक्षणानंतर PM Vishwakarma Digital ID आणि Certificate किंवा विश्वकर्मा प्रमाणपत्र दिले दिले जाईल. हे प्रमाणपत्र तुमची ओळख आणि योजनेअंतर्गत तुमच्या नोंदणीची पुष्टी करेल.

प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र मिळाल्यानंतर:

तुम्ही योजनेअंतर्गत दिले जाणारे विविध फायदे जसे की कर्जासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना पोर्टल वर अर्ज करु शकता.

योजनेचा लाभ घेण्यासाठी, अर्जदारांना श्रमिक पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्जदारांच्या त्रिस्तरीय पडताळणीनंतर त्यांना योजनेचा लाभ दिला जाईल. ग्रामीण आणि शहरी संस्थांसाठी पडताळणीसाठी स्वतंत्र यंत्रणा आहेत. ग्रामीण भागात पडताळणीची जबाबदारी ग्रामविकास आणि पंचायती राज विभागाकडे आली आहे. त्यामुळे शहरी भागात प्रथम स्तरावरील पडताळणी कार्यकारी अधिकारी (ईओ) करतील.योजनेचा लाभ घेण्यासाठी, अर्जदारांना श्रमिक पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्जदारांच्या त्रिस्तरीय पडताळणीनंतर त्यांना योजनेचा लाभ दिला जाईल. ग्रामीण आणि शहरी संस्थांसाठी पडताळणीसाठी स्वतंत्र यंत्रणा आहेत. ग्रामीण भागात पडताळणीची जबाबदारी ग्रामविकास आणि पंचायती राज विभागाकडे आली आहे. त्यामुळे शहरी भागात प्रथम स्तरावरील पडताळणी कार्यकारी अधिकारी (ईओ) करतील.

PM Vishwakarma Yojana फायदे

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे गरजू गरिबांना चांगला फायदा होतो. या योजनेंतर्गत पारंपारिक व्यवसायांशी संबंधित तरुण कारागिरांना 18 व्यवसायांमध्ये एक आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणादरम्यान त्यांना प्रतिदिन 500 रुपये भत्ता दिला जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना टूल किट खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये दिले जातील. याशिवाय त्यांना स्वत:चा रोजगार निर्माण करण्यासाठी बँकांमार्फत 1 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय दिले जाईल.
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी कर्ज मिळण्यासाठी पात्र उमेदवारपंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे गरजू गरिबांना चांगला फायदा होतो. या योजनेंतर्गत पारंपारिक व्यवसायांशी संबंधित तरुण कारागिरांना 18 व्यवसायांमध्ये एक आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणादरम्यान त्यांना प्रतिदिन 500 रुपये भत्ता दिला जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना टूल किट खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये दिले जातील. याशिवाय त्यांना स्वत:चा रोजगार निर्माण करण्यासाठी बँकांमार्फत 1 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय दिले जाईल.पीएम विश्वकर्मा योजनेसाठी कर्ज मिळण्यासाठी पात्र उमेदवार

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया

अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in वर जा.
मुख्यपृष्ठावर पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजना हा पर्याय असेल.
येथे Apply Online पर्याय लिंकवर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागेल.
नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठवला जाईल.
यानंतर, नोंदणी फॉर्म पूर्णपणे वाचा आणि योग्यरितीने भरा.
भरलेल्या फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रियाअधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in वर जा.मुख्यपृष्ठावर पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजना हा पर्याय असेल.येथे Apply Online पर्याय लिंकवर क्लिक करा.यानंतर तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागेल.नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठवला जाईल.यानंतर, नोंदणी फॉर्म पूर्णपणे वाचा आणि योग्यरितीने भरा.भरलेल्या फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.

सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती जर आपल्या परिसरात किंवा आपल्या नातेवाईकांपैकी कुणी व्यक्ती असेल ज्याला या योजनेचा फायदा होऊ शकतो असे आपल्यास वाटत असेल तर त्या व्यक्तीला कृपया करून या योजनेविषयी माहिती द्या किंवा त्यांना हा लेख वाचण्यास द्यावा हि विनंती जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ होईल व त्यांचे स्वप्नपूर्ती साठी आपण काही मदत करू शकू.

सर्व वाचकांना एक विनंती हि वेब साईट केंद्र शासन किंवा राज्य शासनाची नाही किंवा त्या संबंधी देखील नाही. जर आपण वर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे या योजनेबद्दल काही निर्णय घेणार असणार तर कृपया वर दिलेली माहिती परत एकदा पडताळून बघा आणि मगच हवा तो निर्णय घ्यावा. आम्ही फक्त या योजनेची माहिती आपल्या मराठी वाचकांना आपल्या मराठी भाषेत वाचण्यास मिळावी या उद्देशाने हा प्रयत्न केला आहे. कृपया याची नोंद घ्यवी.सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती जर आपल्या परिसरात किंवा आपल्या नातेवाईकांपैकी कुणी व्यक्ती असेल ज्याला या योजनेचा फायदा होऊ शकतो असे आपल्यास वाटत असेल तर त्या व्यक्तीला कृपया करून या योजनेविषयी माहिती द्या किंवा त्यांना हा लेख वाचण्यास द्यावा हि विनंती जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ होईल व त्यांचे स्वप्नपूर्ती साठी आपण काही मदत करू शकू.

सर्व वाचकांना एक विनंती हि वेब साईट केंद्र शासन किंवा राज्य शासनाची नाही किंवा त्या संबंधी देखील नाही. जर आपण वर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे या योजनेबद्दल काही निर्णय घेणार असणार तर कृपया वर दिलेली माहिती परत एकदा पडताळून बघा आणि मगच हवा तो निर्णय घ्यावा. आम्ही फक्त या योजनेची माहिती आपल्या मराठी वाचकांना आपल्या मराठी भाषेत वाचण्यास मिळावी या उद्देशाने हा प्रयत्न केला आहे. कृपया याची नोंद घ्यवी.

हेही वाचा:-https://hellomarathi.org/annasaheb-patil-karj-yojna-अण्णासाहेब-पाटील-कर्/