One Student One Laptop Yojna information in Marathi.
Student One Laptop Yojna 2024: देशामधील सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी यासाठी वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजना ही केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून भारत देशामधील दहावी व बारावी पास झालेल्या आणि तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिला जातो.
भारत सरकारने देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला एक लॅपटॉप देण्यासाठी ही वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजना सुरु केली आहे. या योजना अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फ्री लॅपटॉप दिला जातो.
आज भारतामध्ये ऑनलाइन शिक्षा भरपूर प्रमाणात प्रसिद्ध झाली आहे. त्याचसोबत तांत्रिक यंत्रणा प्रत्येक विद्यार्थ्याकडे असणे गरजेचे आहे. जेणेकरून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अभ्यास करण्यासाठी मदत होईल. त्यात आपला देश ऑनलाइन क्षेत्रात प्रगती करत आहे.
अशातच विद्यार्थ्यांकडे यंत्रणा असल्यास नवनवीन गोष्टी आत्मसात करण्यात मदत होते. परंतु आपल्या देशातील काही गरीब वर्गातील विद्यार्थ्यांचे पालक लॅपटॉप घेण्यासाठी आर्थिक दृष्टया सक्षम नसतात. यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरु केली आहे.
जे विद्यार्थी Free Laptop या योजनेत अर्ज करून लाभ घेण्याचा विचार करत आहेत, त्यांनी आम्ही दिलेला हा लेख शेवटपर्यंत पाहावा. यामध्ये आम्ही योजनेचे उद्देश, लाभ, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि रजिस्ट्रेशन याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे.
One Student One Laptop Yojna in Marathi .
केंद्र सरकारने सुरु केलेल्या वन स्टूडेंट वन लॅपटॉप ही Free Laptop Yojna असून AICTE द्वारे चालवली जात आहे. AICTE चा पूर्ण अर्थ अखिल भारतीय तांत्रिक शिक्षा परिषद असा आहे. यांच्याद्वारे देशामधील आर्थिक दृष्टया गरीब असलेल्या कुटुंबामधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोफत लॅपटॉप दिला जातो. अखिल भारतीय तांत्रिक शिक्षा परिषद अंतर्गत विद्यार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी जवळपास सगळ्या राज्यात योजना चालू करण्यात आलेली आहे.
One Student One Laptop Yojna 2024
प्रत्येक राज्यात ही योजना चालू केल्यामुळे मुलांना घरी बसून शिक्षण प्राप्त करण्यास मदत होईल. ज्या शाळांमध्ये आणि कॉलेजमध्ये All India Council for Technical Education (AICTE) मंजूर केलेला आहे, त्यामधील सगळ्या विध्यार्थ्यांना फ्री लॅपटॉप दिला जातो. ज्यामधून विद्यार्थ्यांना engineering आणि management सारखे उच्च शिक्षण प्राप्त करण्यास मदत मिळेल.
Free Laptop Yojna in short.
योजनेचे नाव:-वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजना
श्रेणी:-केंद्र सरकारी योजना
सुरु कोणी केली:-केंद्र सरकारने
कधी सुरु केली:-2024
विभाग:-अखिल भारतीय तांत्रिक शिक्षा परिषद (AICTE)
उद्देश:-भारतामधील गरीब विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप पुरवणे
लाभार्थी:-देशामधील विद्यार्थी
लाभ:-फ्री लॅपटॉप
अर्ज पद्धत:-ऑनलाइन
अधिकृत वेबसाइट:-http://www.aicte-india.org
One Student One Laptop Yojna Purpose.
केंद्र सरकारचे वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनाचे उद्देश भारत देशामधील गरीब वर्गातील मुलांना उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी मोफत लॅपटॉप देणे हे आहे. जग बदलत आहे, त्यामध्ये देशभरात शिक्षणसुद्धा लॉकडाउन नंतर ऑनलाइन केले जात आहे. देशभरात सगळीकडे ऑनलाईन शिक्षणाचे जाळे पसरले आहेत, त्यात नवनवीन यंत्रणा तसेच नवीन अभ्यासक्रम चालू करण्यात आलेला आहे.
यासाठी प्रत्येक कुटुंबातील विद्यार्थ्याकडे स्वतःचा लॅपटॉप असणे अनिवार्य आहे. आता हल्ली सगळ्या क्षेत्रामध्ये लॅपटॉपची गरज भासते. जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्त वेळ न घालवता चांगले प्रशिक्षण आणि ज्ञान प्राप्त करण्यात मदत होईल. त्याचसोबत जे विद्यार्थी गरीब व दुर्बळ वर्गातील असल्यास त्यांना लॅपटॉपद्वारे शिक्षणासोबत कमाई करण्यास सुद्धा संधी मिळते.
आता विद्यार्थीसुद्धा डिजिटल क्षेत्रात घरी बसून चांगली कमाई करू शकतो. त्यासाठी कोठेही जायची त्यांना गरज भासत नाही. घर बसल्या चांगले ज्ञान प्राप्त करून अनुभव आणि पैसे मिळविण्यासाठी लॅपटॉपचा वापर करू शकतात. जेणेकरून किमान त्यांच्या रोजच्या गरजासुद्धा पूर्ण करण्यात त्यांना मदत होईल.
देश प्रगतीकडे जाण्यासाठी देशातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेणे आवश्यक आहे यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडे लॅपटॉप असणे गरजेचे आहे. आर्थिक दृष्टया गरीब वर्गातील जरी विद्यार्थी असेल त्यालाही शिक्षणाचा हक्क आहे आणि तो योग्यरीत्या भेटण्यासाठी केंद्र सरकारचा हे एक उद्दिष्ट आहे.
पीएम सौभाग्य योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pm-saubhagya-yojna-2024-%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%8f%e0%a4%ae-%e0%a4%b8%e0%a5%8c%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-2024/
पीएम आवास योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pm-awas-yojna/
Free Laptop Yojna Benefits.
वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनाचे फायदे देशामधील विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिला जातो.
विद्यार्थ्यांना फ्री लॅपटॉपसाठी ऑनलाईन अर्ज करून योजनेचा लाभ घेता येतो.
या योजनेतर्फे मिळणाऱ्या लॅपटॉपसाठी लाभार्थीच्या कुटुंबाला एकही रुपये देण्याची गरज नाही.
या योजनेमधून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मदतीमुळे ते स्वतःचे शिक्षण सोप्या पद्धतीमध्ये करू शकतील.
शिक्षणासाठी इच्छुक असलेले विद्यार्थी घरी बसून लॅपटॉपद्वारे ऑनलाइन ज्ञान प्राप्त करू शकतात.
त्याचसोबत शाळा आणि कॉलेजतर्फे मिळणाऱ्या असाइन्मेंट्स आणि अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात.
विद्यार्थी आपला दैनंदिन खर्चसुद्धा भागविण्यासाठी शिक्षणासोबत पार्ट टाइम ऑनलाइन जॉबसुद्धा करू शकतो.
या योजना अंतर्गत Technology, Pharmacy, Science, IT, Engineering, Arts, Commerce, Management या क्षेत्रामधील विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात आले आहे.
या योजनेची रजिस्ट्रेशन जुलै 2024 पासून सुरु झाली आहे ते ऑगस्ट 2024 पर्यंत चालू ठेवण्यात येणार आहे.
One Student One Laptop Yojna Eligibility.
वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनासाठीची पात्रता जाणून घेण्यासाठी खालील दिलेली माहिती संपूर्ण पहा.
या योजनामध्ये अर्ज करणारे विद्यार्थी भारत देशाचे स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.
भारत देशामधील कोणत्याही तंत्रज्ञान क्षेत्रामधील विद्यार्थी या योजनेस पात्र असणार आहेत.
जे विद्यार्थी सामाजिक व आर्थिक स्वरूपात दुर्बळ वर्गातून येतात ते विद्यार्थीसुद्धा अर्ज करू शकतात.
ज्या विद्यार्थींच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 4 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना याचा लाभ घेता येणार आहे.
त्याचप्रमाणे दहावी आणि बारावीचे विद्यार्थीसुद्धा यामध्ये सहभागी होऊन लाभ घेऊ शकतात.
या योजनेत अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे.
त्या विद्यार्थ्याचे पालक कोणत्याही सरकारी कार्यालयात कार्यरत नसले पाहिजेत.
One Student One Laptop Yojna Required Documents.
विद्यार्थ्यांना या उपक्रमातून अर्ज करून लाभ मिळविण्यासाठी वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनाचे आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे दिलेले आहे ते जमा करून घेणे.
अर्जदाराचे आधारकार्ड
दहावी व बारावीचे मार्कशीट
वयाचे प्रमाणपत्र (शाळेचा दाखला)
ई-मेल आयडी
पासपोर्ट आकाराचा फोटो
मोबाईल नंबर
ओळखपत्र
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाचा दाखला
बँक पासबुकचे पहिले पान
कॉलेज आयडी
कॉलेजमधील ऍडमिशनची पावती.
Free Laptop Yojna 2024
Free Laptop Yojna Registration.
राज्यातील विद्यार्थी यामध्ये पात्र असतील आणि अर्ज करून लाभ घेण्याचा विचार करत असतील, तर आम्ही वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनाचे रजिस्ट्रेशन प्रकिया खालीलप्रमाणे स्टेप बाय स्टेप दिलेल्या आहेत त्या फॉलो करा.
अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला AICTE म्हणजे अखिल भारतीय तांत्रिक शिक्षा परिषद यांच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
तुम्ही वेबसाइटमध्ये गेल्यावर तुमच्या समोर होमपेज उघडून येईल.
त्या होमपेजमधील रजिस्ट्रेशन या पर्यायावर जाऊन क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुमच्या समोर नवीन स्क्रीन उघडून येईल त्यामध्ये रजिस्ट्रेशन फॉर्म असेल.
त्या रजिस्ट्रेशन फॉर्मममध्ये विचारली गेलेली माहिती भरून रजिस्टर करणे.
रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला रजिस्टर नंबर आणि पासवर्ड प्राप्त होईल.
तुम्हाला परत वेबसाइटवर जाऊन मिळालेला रजिस्टर नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून घेणे.
तुम्ही जेव्हा लॉगिन करून पुढे जाणार, त्यामध्ये तुम्हाला फ्री लॅपटॉप योजना या लिंक वर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुमच्या समोर Free Laptop Yojna Form उघडून येईल.
त्यामध्ये फॉर्ममध्ये तुम्हाला काळजीपूर्वक संपूर्ण माहिती भरायची आहे.
संपूर्ण फॉर्म भरून झाल्यावर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचे आहे.
त्यानंतर भरलेला फॉर्म व कागदपत्रे नीट तपासून खात्री झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करायचे.
अशाप्रकारे तुमची योजना संबंधित ऑनलाइन अर्ज प्रकिया पूर्ण झालेली आहे.
पीएम कौशल विकास योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pm-kaushal-vikas-yojna/
प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pradhan-mantri-gram-sadak-yojna/
One Student One Laptop Yojna 2024 Application Status check.
अर्ज करून झाल्यानंतर वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनाची स्थिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या प्रक्रियेनुसार फॉलो करून तपासू शकता.
जर तुमचा योजनेमध्ये अर्ज करून झाला असेल आणि तुम्हाला अर्जाची स्थिती तपासायची आहे, तर सर्वातआधी तुम्हाला अधिकृत वेबसाइटमध्ये जायचे आहे.
त्यानंतर तुमच्या समोर वेबसाइटचे पेज उघडेल.
त्या होमपेजमध्ये रजिस्टर नंबर आणि पासवर्ड विचारातील. अर्ज करताना ते तुम्हाला भेटलेच असेल. ते त्यामध्ये टाकून घेणे.
रजिस्टर नंबर आणि पासवर्ड टाकून झाल्यावर तुम्हाला कॅप्चा कोड टाकून लॉगिन बटनावर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुम्ही पोर्टलमध्ये अर्जाची स्थिती तपासण्याच्या पर्यायावर क्लिक करणे.
क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या अर्जाची स्थिती उघडून येईल.
निष्कर्ष.
आम्ही तुम्हाला आमच्या लेखातून One Student One Laptop Yojna 2024 या बद्दल संपूर्ण माहिती सोप्या पद्धतीने सांगितली. यामध्ये आम्ही योजनेचे महत्व काय? ती का सुरु करण्यात आली? कोणी सुरु केली? यामध्ये कोण पात्र असणार आहेत? तसेच कोणते विभाग यामध्ये नेमले आहेत? यामध्ये फायदे कोणते? अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती? अर्ज करताना कोणत्या प्रकिया कराव्या लागतील? आणि तसेच अर्ज करून झाल्यानंतर स्थिती कशी तपासायची? याबद्दल सविस्तर माहिती मार्गदर्शन केली.
तुम्ही सुद्धा एक विद्यार्थी आहात आणि या योजनेसाठी पात्र असाल तर आम्ही सांगितलेल्या माहितीनुसार अर्ज करून या योजनेचा लाभ मिळवा. आमचा हा लेख तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्र आणि मैत्रिणींनासुद्धा पाठवून त्यांची मदत करा.
FAQs
फ्री लॅपटॉप योजना कोणती आहे?
फ्री लॅपटॉप योजना सरकारने वन स्टूडेंट वन लॅपटॉप या नावाने सुरु केलेली आहे.
मोफत लॅपटॉप योजनेसाठी कोण पात्र असणार आहे?
मोफत लॅपटॉप योजनेसाठी देशामधील बारावी व दहावी पास होऊन तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश केले विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहेत.
फ्री लॅपटॉपसाठी कुठे अर्ज करायचा आहे?
फ्री लॅपटॉपसाठी तुम्ही अखिल भारतीय तांत्रिक शिक्षा परिषदच्या अधिकृत वेबसाइटमध्ये जाऊन अर्ज करायचा.
एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजच्या अर्जाची शेवटची तारीख काय आहे?
एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजच्या अर्जाची शेवटची तारीख ही ऑगस्ट 2024 महिना दिली गेली आहे.
Hello Marathi
केंद्र आणि राज्य सरकार यांनी लोकहितासाठी सुरु केलेल्या योजनांचे तपशीलवार आणि लेटेस्ट माहितीसाठी आम्ही ही वेबसाइट सुरु केली आहे. यामध्ये योजने संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला मराठी भाषेत योग्य पद्धतीने सादर करणे हेच आमचे ध्येय आहे.