Mukhyamantri Annapurna Yojna

Mukhyamantri Annapurna Yojna

Mukhyamantri Annapurna Yojana:-
Mukhyamantri Annapurna Yojana वर्षभरात ३ गॅस सिलेंडर मिळणार मोफत
आजच्या या लेखा मध्ये मी तुम्हाला Mukhyamantri Annapurna Yojana विषयी संपूर्ण माहिती देणार आहे. जर तुम्हाला मोफत मध्ये गॅस सिलेंडर पाहिजे असेल तर माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि मी सांगेल त्या प्रमाणे अर्ज करा.
महाराष्ट्र सरकारने ही नवीन अशी योजना सुरु करण्यात आली आहे, या योजेअंतर्गत महिलांना स्वयंपाकासाठी मोफत गॅस सिलेंडर दिला जाणार आहे. प्रत्येक वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे.
या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असणार? कागदपत्रे कोणते लागणार? अर्ज कसा करायचा? अटी आणि शर्ती काय आहे? मोफत गॅस सिलेंडर कसा मिळणार? अशी सर्व माहिती मी या लेखामध्ये दिली आहे. उपयोगी आणि महत्त्वपूर्ण अशी इन्फॉर्मेशन आहे, तर वेळ घालवू नका, लगेच ॲक्शन घ्या आणि पुर्ण लेख वाचा.
Mukhyamantri Annapurna Yojana
Table of Contents

Mukhyamantri Annapurna Yojana:-http://mukhyamantrimajhiladkibahinyojana.in https://mukhyamantrimajhiladkibahinyojana.in › … अन्नपूर्णा योजना 2024: पंजीकरण, फॉर्म पीडीएफ, सूची, ऑनलाइन …

Mukhyamantri Annapurna Yojana पात्रता निकष

Mukhyamantri Annapurna Yojna लाभ

Mukhyamantri Annapurna Yojna आवश्यक कागदपत्रे

Mukhyamantri Annapurna Yojana Registration

Mukhyamantri Annapurna Yojana FAQ
Yojana Name:-Mukhyamantri Annapurna Yojana
कोणी सुरू केली:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
योजनेचा उद्देश :-गरीब महिलांना मोफत गॅस सिलेंडर देणे
लाभ :-वर्षाला मोफत 3 गॅस सिलेंडरलाभार्थीराज्यातील महिला
Mukhyamantri Annapurna Yojana
पात्रता निकष
Mukhyamantri Annapurna Yojana साठी महाराष्ट्र सरकारने काही अटी आणि शर्ती सोबत पात्रता निकष जाहीर केले आहे. या पात्रता निकषांमध्ये ज्या गृहिणी येतील त्यांना फ्री मध्ये गॅस सिलेंडर मिळणार आहे.
१- अर्जदार गृहिणी ही महाराष्ट्राची रहिवासी असावी.
२- गृहिणीच्या नावाने परिवारातील गॅस जोडणी असावी.
३- परिवाराचे पिवळे किवा केशरी रंगाचे राशन कार्ड असावे.
४- 14.2Kg वजन असलेलां गॅस सिलेंडर असेल तरच Mukhyamantri Annapurna Yojana चा लाभ मिळणार.
या ज्या काही वरती अटी दिलेल्या आहेत, यामध्ये जर गृहिणी महिला येत असेल तर त्यांना Mukhyamantri Annapurna Yojana चा फायदा घेता येणार आहे. जर गृहिणी च्या परिवारातील सदस्य कोणी आयकरदाता असेल किंवा सरकारी नोकरी करत असेल तर अश्या गृहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
Mukhyamantri Annapurna Yojana लाभ
१- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेद्वारे पात्र लाभार्थी महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत.
२- लाभार्थी महिला या महिन्याला फक्त एकच गॅस सिलेंडर घेऊ शकणार.
३- वर्षातून घेतलेल्या तीन गॅस सिलेंडर वर शंभर टक्के सबसिडी दिली जाणार आहे.
थोडक्यात वरील प्रमाणे Mukhyamantri Annapurna Yojana चा लाभ आणि फायदा सांगता येतील. एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे जर गृहिणी महिला या उज्वला योजनेच्या लाभार्थी असतील किंवा माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील तर त्यांना या योजनेसाठी प्राधान्य मिळणार आहे. आणि त्यांनाच तीन गॅस सिलेंडर फ्री मध्ये मिळणार आहेत.
Mukhyamantri Annapurna Yojana साठी आवश्यक कागदपत्रे
Mukhyamantri Annapurna Yojana साठी अर्जदार गृहिणी महिला यांना काही कागदपत्रे सादर करावी लागतात. ती कागपत्रे योजनेसाठी अर्ज करतांना देणे आवश्यक आहे. अनिवार्य स्वरूपात स्वरूपात कागदपत्रांची आवश्यकता Mukhyamantri Annapurna Yojana साठी लागणार आहे. त्यामुळे खाली जी काही कागदपत्रे सांगितली आहे ती अर्ज करतांना सोबत घेऊन जा आणि सादर करून टाका.
१- अर्जदार गृहिणी चे आधार कार्ड.
२- अर्जदार गृहिणी चे पॅन कार्ड.
३- परिवाराचे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड.
४- जातीचे प्रमाणपत्र.
५- उत्पन्नाचा दाखला.
६- गृहिणी चे पासपोर्ट साइज् फोटो
७- मोबाईल क्रमांक
वर सांगतल्याप्रमाणे सर्व कागपत्रांची तुम्हाला हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी तयार करुन ठेवायच्या आहे. ऑनलाईन पदधतीने जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर सॉफ्ट कॉपीची कागदपत्रे लागणार आणि जर ऑफलाईन पदधतीप्रमाणे फॉर्म भरायचा असेल तर हार्ड कॉपी स्वरूपाची कागदपत्रे सादर करावी लागतात.

Mukhyamantri Annapurna Yojana साठी महाराष्ट्र सरकार द्वारे अधिकृत पोर्टल सुरु केले जाणार आहे, अद्याप या योजनेसाठी कोणत्याही स्वरूपाची वेबसाईट अथवा पोर्टल किंवा मोबाईल ॲप सुरु केलेला नाहिये.
सध्याला आपले सरकार सेतू सुविधा केंद्र मध्ये Mukhyamantri Annapurna Yojana साठी अर्ज करायचा आहे. सेतू केंद्र चालकाद्वारे तुमचा फॉर्म भरला जाईल. वर उल्लेख केल्याप्रमाणे आवश्यक सर्व कागदपत्रे तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे आणि ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरुन घ्यायचा आहे.Mukhyamantri Annapurna Yojana:-
Mukhyamantri Annapurna Yojana वर्षभरात ३ गॅस सिलेंडर मिळणार मोफत
आजच्या या लेखा मध्ये मी तुम्हाला Mukhyamantri Annapurna Yojana विषयी संपूर्ण माहिती देणार आहे. जर तुम्हाला मोफत मध्ये गॅस सिलेंडर पाहिजे असेल तर माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि मी सांगेल त्या प्रमाणे अर्ज करा.
महाराष्ट्र सरकारने ही नवीन अशी योजना सुरु करण्यात आली आहे, या योजेअंतर्गत महिलांना स्वयंपाकासाठी मोफत गॅस सिलेंडर दिला जाणार आहे. प्रत्येक वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे.
या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असणार? कागदपत्रे कोणते लागणार? अर्ज कसा करायचा? अटी आणि शर्ती काय आहे? मोफत गॅस सिलेंडर कसा मिळणार? अशी सर्व माहिती मी या लेखामध्ये दिली आहे. उपयोगी आणि महत्त्वपूर्ण अशी इन्फॉर्मेशन आहे, तर वेळ घालवू नका, लगेच ॲक्शन घ्या आणि पुर्ण लेख वाचा.
Mukhyamantri Annapurna Yojana
Table of Contents

Mukhyamantri Annapurna Yojana

Mukhyamantri Annapurna Yojana पात्रता निकष

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे लाभ

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आवश्यक कागदपत्रे

Mukhyamantri Annapurna Yojana Registration

Mukhyamantri Annapurna Yojana FAQ
Yojana Name:-Mukhyamantri Annapurna Yojana
कोणी सुरू केली:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
योजनेचा उद्देश :-गरीब महिलांना मोफत गॅस सिलेंडर देणे
लाभ :-वर्षाला मोफत 3 गॅस सिलेंडरलाभार्थीराज्यातील महिला
Mukhyamantri Annapurna Yojana
पात्रता निकष
Mukhyamantri Annapurna Yojana साठी महाराष्ट्र सरकारने काही अटी आणि शर्ती सोबत पात्रता निकष जाहीर केले आहे. या पात्रता निकषांमध्ये ज्या गृहिणी येतील त्यांना फ्री मध्ये गॅस सिलेंडर मिळणार आहे.
१- अर्जदार गृहिणी ही महाराष्ट्राची रहिवासी असावी.
२- गृहिणीच्या नावाने परिवारातील गॅस जोडणी असावी.
३- परिवाराचे पिवळे किवा केशरी रंगाचे राशन कार्ड असावे.
४- 14.2Kg वजन असलेलां गॅस सिलेंडर असेल तरच Mukhyamantri Annapurna Yojana चा लाभ मिळणार.
या ज्या काही वरती अटी दिलेल्या आहेत, यामध्ये जर गृहिणी महिला येत असेल तर त्यांना Mukhyamantri Annapurna Yojana चा फायदा घेता येणार आहे. जर गृहिणी च्या परिवारातील सदस्य कोणी आयकरदाता असेल किंवा सरकारी नोकरी करत असेल तर अश्या गृहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
Mukhyamantri Annapurna Yojana लाभ
१- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेद्वारे पात्र लाभार्थी महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत.
२- लाभार्थी महिला या महिन्याला फक्त एकच गॅस सिलेंडर घेऊ शकणार.
३- वर्षातून घेतलेल्या तीन गॅस सिलेंडर वर शंभर टक्के सबसिडी दिली जाणार आहे.
थोडक्यात वरील प्रमाणे Mukhyamantri Annapurna Yojana चा लाभ आणि फायदा सांगता येतील. एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे जर गृहिणी महिला या उज्वला योजनेच्या लाभार्थी असतील किंवा माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील तर त्यांना या योजनेसाठी प्राधान्य मिळणार आहे. आणि त्यांनाच तीन गॅस सिलेंडर फ्री मध्ये मिळणार आहेत.
Mukhyamantri Annapurna Yojana साठी आवश्यक कागदपत्रे
Mukhyamantri Annapurna Yojana साठी अर्जदार गृहिणी महिला यांना काही कागदपत्रे सादर करावी लागतात. ती कागपत्रे योजनेसाठी अर्ज करतांना देणे आवश्यक आहे. अनिवार्य स्वरूपात स्वरूपात कागदपत्रांची आवश्यकता Mukhyamantri Annapurna Yojana साठी लागणार आहे. त्यामुळे खाली जी काही कागदपत्रे सांगितली आहे ती अर्ज करतांना सोबत घेऊन जा आणि सादर करून टाका.
१- अर्जदार गृहिणी चे आधार कार्ड.
२- अर्जदार गृहिणी चे पॅन कार्ड.
३- परिवाराचे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड.
४- जातीचे प्रमाणपत्र.
५- उत्पन्नाचा दाखला.
६- गृहिणी चे पासपोर्ट साइज् फोटो
७- मोबाईल क्रमांक
वर सांगतल्याप्रमाणे सर्व कागपत्रांची तुम्हाला हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी तयार करुन ठेवायच्या आहे. ऑनलाईन पदधतीने जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर सॉफ्ट कॉपीची कागदपत्रे लागणार आणि जर ऑफलाईन पदधतीप्रमाणे फॉर्म भरायचा असेल तर हार्ड कॉपी स्वरूपाची कागदपत्रे सादर करावी लागतात.

Mukhyamantri Annapurna Yojana Registration
Mukhyamantri Annapurna Yojana साठी महाराष्ट्र सरकार द्वारे अधिकृत पोर्टल सुरु केले जाणार आहे, अद्याप या योजनेसाठी कोणत्याही स्वरूपाची वेबसाईट अथवा पोर्टल किंवा मोबाईल ॲप सुरु केलेला नाहिये.
सध्याला आपले सरकार सेतू सुविधा केंद्र मध्ये Mukhyamantri Annapurna Yojana साठी अर्ज करायचा आहे. सेतू केंद्र चालकाद्वारे तुमचा फॉर्म भरला जाईल. वर उल्लेख केल्याप्रमाणे आवश्यक सर्व कागदपत्रे तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे आणि ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरुन घ्यायचा आहे.

सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती जर आपल्या परिसरात किंवा आपल्या नातेवाईकांपैकी कुणी व्यक्ती असेल ज्याला या योजनेचा फायदा होऊ शकतो असे आपल्यास वाटत असेल तर त्या व्यक्तीला कृपया करून या योजनेविषयी माहिती द्या किंवा त्यांना हा लेख वाचण्यास द्यावा हि विनंती जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ होईल व त्यांचे स्वप्नपूर्ती साठी आपण काही मदत करू शकू.

सर्व वाचकांना एक विनंती हि वेब साईट केंद्र शासन किंवा राज्य शासनाची नाही किंवा त्या संबंधी देखील नाही. जर आपण वर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे या योजनेबद्दल काही निर्णय घेणार असणार तर कृपया वर दिलेली माहिती परत एकदा पडताळून बघा आणि मगच हवा तो निर्णय घ्यावा. आम्ही फक्त या योजनेची माहिती आपल्या मराठी वाचकांना आपल्या मराठी भाषेत वाचण्यास मिळावी या उद्देशाने हा प्रयत्न केला आहे. कृपया याची नोंद घ्यवी.सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती जर आपल्या परिसरात किंवा आपल्या नातेवाईकांपैकी कुणी व्यक्ती असेल ज्याला या योजनेचा फायदा होऊ शकतो असे आपल्यास वाटत असेल तर त्या व्यक्तीला कृपया करून या योजनेविषयी माहिती द्या किंवा त्यांना हा लेख वाचण्यास द्यावा हि विनंती जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ होईल व त्यांचे स्वप्नपूर्ती साठी आपण काही मदत करू शकू.

सर्व वाचकांना एक विनंती हि वेब साईट केंद्र शासन किंवा राज्य शासनाची नाही किंवा त्या संबंधी देखील नाही. जर आपण वर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे या योजनेबद्दल काही निर्णय घेणार असणार तर कृपया वर दिलेली माहिती परत एकदा पडताळून बघा आणि मगच हवा तो निर्णय घ्यावा. आम्ही फक्त या योजनेची माहिती आपल्या मराठी वाचकांना आपल्या मराठी भाषेत वाचण्यास मिळावी या उद्देशाने हा प्रयत्न केला आहे. कृपया याची नोंद घ्यवी.

हेही वाचा:-https://hellomarathi.org/lek-ladki-yojana%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%95-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be/