Bima Sakhi Yojna information in Marathi
Bima Sakhi Yojna 2024 : नमस्कार वाचकहो, केंद्र सरकार महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत असते. महिला स्वावलंबी बनाव्यात, महिला आत्मनिर्भर बनाव्यात यासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्नशील असते. महिलांनी आर्थिक स्वावलंबी व्हावे तसेच या योजनेमुळे महिलांच्या हातात पैसे राहावेत यासाठी सरकार अनेक नवनवीन योजना राबवत असते. केंद्र सरकारने आता नवी योजना आणली आहे. या योजनेचे नाव आहे बिमा सखी योजना. बिमा सखी योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळण्याची संधी आहे.

Bima Sakhi Yojna
LIC, भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रतिष्ठित जीवन विमा कंपन्यांपैकी एक, महिला करिअर एजंट योजना सुरू केली आहे ज्यामुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकते. हा अनोखा उपक्रम महिलांसाठी करिअरच्या संधी निर्माण करताना विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये समावेश करण्याच्या LIC च्या वचनबद्धतेचा एक भाग आहे.
पारंपारिक एलआयसी एजंट्सच्या विपरीत, महिला करिअर एजंट एलआयसी प्रोग्राममध्ये नोंदणी केलेल्यांना पॉलिसी विक्रीतून मिळालेल्या कमिशनसह, पहिल्या तीन वर्षांसाठी निश्चित स्टायपेंड मिळतो. हे स्थिर उत्पन्नाची खात्री देते, ज्यामुळे महिलांना त्यांचा व्यावसायिक प्रवास आत्मविश्वासाने सुरू करता येतो.
Bima Sakhi Yojna 2024:- आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण बिमा सखी योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. बिमा सखी योजनेचा कोणत्या महिलांना घेता येईल लाभ ? किती मिळेल लाभाची रक्कम? विमा सखी योजना म्हणजे काय? बिमा सखी योजनेचा कसा करावा अर्ज? याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
Bima Sakhi Yojna म्हणजे काय?
What Is LIC Bima Sakhi Yojna ?
LIC Bima Sakhi Yojna केंद्र सरकार महिलांसाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच 9 डिसेंबर 2024 रोजी पानिपत हरियाणा येथून LIC बिमा सखी योजनेचा शुभारंभ केला आहे. महिला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हाव्या या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी संभाव्य विमा सखींना नियुक्ती प्रमाणपत्र ही देतील.
LIC Bima Sakhi Yojna या योजनेअंतर्गत देशभरातील 1 लाख महिलांचा विमा एजंट म्हणून समावेश करण्यात येणार आहे. विमा सखी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात पण 35 हजार महिलांना विमा सखी बनवण्यात येणार आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी या भारत सरकारच्या मालकीच्या विमा कंपनीतून विमा सखी योजना राबवण्यात येत आहे.
लाखो भारतीयांसाठी आर्थिक सुरक्षा निर्माण करण्याच्या वचनबद्धतेसाठी LIC प्रसिद्ध आहे. महिला करिअर एजंट एलआयसी योजनेद्वारे, संस्था महिलांना सहाय्यक आणि फायदेशीर करिअर मार्ग ऑफर करून त्यांच्या उन्नतीसाठी या दृष्टीचा विस्तार करते.
ही योजना सुरुवातीच्या वर्षांमध्ये महिलांना एलआयसी एजंट म्हणून काम करण्याची मुभा देते ज्यात अतिरिक्त लाभ मिळतात. पॉलिसी विक्रीतून मिळणाऱ्या कमिशनसोबतच, हा उपक्रम महिलांना आर्थिक स्थैर्याने त्यांचा प्रवास सुरू करण्याची खात्री देतो.लाखो भारतीयांसाठी आर्थिक सुरक्षा निर्माण करण्याच्या वचनबद्धतेसाठी LIC प्रसिद्ध आहे. महिला करिअर एजंट एलआयसी योजनेद्वारे, संस्था महिलांना सहाय्यक आणि फायदेशीर करिअर मार्ग ऑफर करून त्यांच्या उन्नतीसाठी या दृष्टीचा विस्तार करते.
Bima Sakhi Yojna महिला करिअर एजंट का निवडावा?
18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची आणि 10वी उत्तीर्ण असलेली कोणतीही महिला महिला करिअर एजंट योजनेसाठी अर्ज करू शकते. तुम्ही खाली दिलेला फॉर्म भरून देखील अर्ज करू शकता
एकदा तुम्ही अर्ज केल्यानंतर, तुम्हाला विकास अधिकारी श्री विनय कुमार शर्मा यांचा कॉल येईल, जो तुम्हाला LIC मध्ये नोंदणी प्रक्रियेत मदत करतील.
नोंदणीनंतर, तुम्ही IRDA (विमा नियामक आणि विकास प्राधिकरण) प्रशिक्षण घ्याल, त्यानंतर IC 38 परीक्षा द्याल. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर, भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) तुम्हाला एक महिला करिअर एजंट कोड देईल.
या कोडसह, तुम्ही संपूर्ण भारतामध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे तुमचे करिअर सुरू करू शकता.
महिला करिअर एजंट एलआयसी होण्यासाठी कागदपत्रे आवश्यक आहेत
- दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र (तुमची जन्मतारीख नमूद केलेले)
- सर्वोच्च शैक्षणिक पात्रतेचा पुरावा
- डिजिटल स्वाक्षरी
- बँक तपशील (चेक रद्द करा, बँक पासबुक किंवा बँक स्टेटमेंट)
Bima Sakhi Yojna ठळक मुद्दे.
बिमा सखी योजना म्हणजे काय
What Is LIC Bima Sakhi Yojna
बिमा सखी योजनेची थोडक्यात माहिती
Bima Sakhi Yojna In Short
बिमा सखी योजनेचे उद्देश
Bima Sakhi Yojna Purpose
बिमा सखी योजनेचे लाभ
Bima Sakhi Yojna Benefits
किती मिळेल स्टायपेंड
LIC Bima Sakhi Yojna
बिमा सखी योजनेच्या अटी
Bima Sakhi Yojna Eligibility
बिमा सखी योजनेचे कागदपत्रे
Bima Sakhi Yojna Documents
बिमा सखी योजनेची अर्ज प्रक्रिया
Bima Sakhi Yojna Apply
Bima Sakhi Yojna थोडक्यात आढावा.
Bima Sakhi Yojna In Short
योजनेचे नाव:-विमा सखी योजना
कोणी सुरू केली:-पंतप्रधान नरेंद्र मोदी
कधी सुरू केली:-9 डिसेंबर 2024
लाभार्थी:-राज्यातील महिला
लाभ:-सात हजार रुपये दरमहा
अर्ज प्रक्रिया:-सध्या सुरू नाही
वेबसाइट:- नाही

Bima Sakhi Yojna
Bima Sakhi Yojna उद्देश्य.
Bima Sakhi Yojna Purpose
या योजनेमुळे महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनतील
या योजनेमुळे महिलांचा आर्थिक विकास होईल
या योजनेअंतर्गत महिलांना 7000 रुपये दरमहा रक्कम मिळेल
ही योजना एलआयसी विमा कंपनीकडून राबविण्यात येत आहे
बिमा सखी योजनेअंतर्गत 3 वर्षात 2 लाख महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे
Bima Sakhi Yojna फायदे.
Bima Sakhi Yojna Benefits
LIC Bima Sakhi Yojana या योजनेअंतर्गत महिलांना तीन वर्ष प्रशिक्षण दिले जाईल. या काळात महिलांना स्टायपेंड मिळेल.
प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतील
पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या विमा सखींना एलआयसी मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर काम करण्याची संधी दिली जाईल.
Bima Sakhi Yojna किती मिळेल स्टायफड?
LIC Bima Sakhi Yojna
LIC Bima Sakhi Yojna विमा सखी योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला स्टायपेंड म्हणून 7000 रुपये मिळतील. दुसऱ्या वर्षी ही रक्कम 6000 तर तिसऱ्या वर्षी 5000 रुपये रक्कम महिलांना मिळेल. महिलांनी टार्गेट पूर्ण केल्यानंतर त्यांना कमिशन देखील मिळेल. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 35 हजार महिलांना विमा योजना म्हणून रोजगाराची संधी मिळेल. त्यानंतरच्या टप्प्यात आणखी 50 हजार महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
Bima Sakhi Yojna अटी व शर्ती.
Bima Sakhi Yojana Eligibility
अर्जदार महिला महिलेचे शिक्षण किमान इयत्ता दहावी असावे.
अर्जदार महिलेचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
विद्यमान किंवा निवृत्त एलआयसी एजंट्सच्या कुटुंबातील व्यक्ती योजनेसाठी अपात्र आहेत.
Bima Sakhi Yojna आवश्यक कागदपत्रे.
Bima Sakhi Yojna Documents
आधार कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
बँक खाते पासबुक
शैक्षणिक प्रमाणपत्र
पासपोर्ट आकाराचे फोटो
मोबाईल नंबर
Bima Sakhi Yojna अर्ज करण्याची पद्धत.
Bima Sakhi Yojna Apply
Bima Sakhi Yojna बीमा सखी योजनेची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. परंतु सध्या कोणत्याही कोणत्याही पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची अधिकृत वेबसाईट सध्या सुरू नाही. ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून कळवण्यात येईल.
Bima Sakhi Yojna निष्कर्ष.
पंतप्रधान मोदींची विमा सखी योजना महिलांसाठी एक नवा आदर्श आहे. महिलांना सशक्त बनविण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना महत्त्वाची भूमिका बजावेल. महिलांना त्यांच्या कुटुंबीयांसाठी आधारस्तंभ बनविण्यासाठी सरकारने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे.
टीप: योजनेबाबत अधिकृत माहिती व अद्ययावत अपडेट्ससाठी एलआयसीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विमा सखी योजना महिलांसाठी आर्थिक आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याचा प्रभावी मार्ग आहे. महिलांना आर्थिक मदत आणि प्रशिक्षित करण्यासाठी योजनेचा उपयोग होईल.
Bima Sakhi Yojna महत्वाचे विचार
बिमा सखी योजना महिलांसाठी आर्थिक आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याचा प्रभावी मार्ग आहे. महिलांना आर्थिक मदत आणि प्रशिक्षित करण्यासाठी योजनेचा उपयोग होईल.
सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती जर आपल्या परिसरात किंवा आपल्या नातेवाईकांपैकी कुणी व्यक्ती असेल ज्याला या योजनेचा फायदा होऊ शकतो असे आपल्यास वाटत असेल तर त्या व्यक्तीला कृपया करून या योजनेविषयी माहिती द्या किंवा त्यांना हा लेख वाचण्यास द्यावा हि विनंती जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ होईल व त्यांचे स्वप्नपूर्ती साठी आपण काही मदत करू शकू.
सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती जर आपल्या परिसरात किंवा आपल्या नातेवाईकांपैकी कुणी व्यक्ती असेल ज्याला या योजनेचा फायदा होऊ शकतो असे आपल्यास वाटत असेल तर त्या व्यक्तीला कृपया करून या योजनेविषयी माहिती द्या किंवा त्यांना हा लेख वाचण्यास द्यावा हि विनंती जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ होईल व त्यांचे स्वप्नपूर्ती साठी आपण काही मदत करू शकू.
सर्व वाचकांना एक विनंती हि वेब साईट केंद्र शासन किंवा राज्य शासनाची नाही किंवा त्या संबंधी देखील नाही. जर आपण वर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे या योजनेबद्दल काही निर्णय घेणार असणार तर कृपया वर दिलेली माहिती परत एकदा पडताळून बघा आणि मगच हवा तो निर्णय घ्यावा. आम्ही फक्त या योजनेची माहिती आपल्या मराठी वाचकांना आपल्या मराठी भाषेत वाचण्यास मिळावी या उद्देशाने हा प्रयत्न केला आहे. कृपया याची नोंद घ्यवी.सर्व वाचकांना एक विनंती हि वेब साईट केंद्र शासन किंवा राज्य शासनाची नाही किंवा त्या संबंधी देखील नाही. जर आपण वर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे या योजनेबद्दल काही निर्णय घेणार असणार तर कृपया वर दिलेली माहिती परत एकदा पडताळून बघा आणि मगच हवा तो निर्णय घ्यावा. आम्ही फक्त या योजनेची माहिती आपल्या मराठी वाचकांना आपल्या मराठी भाषेत वाचण्यास मिळावी या उद्देशाने हा प्रयत्न केला आहे. कृपया याची नोंद घ्यवी.